पोस्ट्स

शब्दवैभव

इमेज
🔥♨️(🇮🇳 #शब्दवैभव 🇮🇳)♨️🔥 'विश्वनेते' अस्वस्थ झालेत, 'Like' आणि 'Share' साठी, चॅनल 'Subscribe' करा म्हणतात, प्रत्येक नवीन अपडेटसाठी.!        तुमची अपडेट नको आम्हाला,        आमच्याही 'अपडेट' घेत जा...        सतत 'मन की बात' करता,        'काम की बात'ही करत जा.!️ मंत्रिमंडळ तुमचेच आहे, सर्व खात्यांचे तुम्हीच प्रमुख... आणखी किती प्रसिद्धी हवी, जनतेला जरा मिळू द्या सुख.!     'बेरोजगार' आहेत लाखो तरुण,     कधीतरी त्यांच्याशी बोलत जा...     आणखी किती 'खोटं' बोलणार,     कधीतरी 'खरं' बोलत जा.! काम करता एक रुपयाचे, प्रसिद्धी करता शंभरची, महागाईच्या भडक्याने, झोप उडवली जनतेची.!      कृषी-पिकांना भाव नाही,      दयनीय अवस्था शेतकऱ्यांची,      खते-औषधांच्या किंमती वाढवून,      चांदी केली व्यापाऱ्यांची.! 'पस...